--°C लोड होत आहे...
AQI: --
बाजारभाव:
सोयाबीन ₹4,900 तूर ₹9,350 हरभरा ₹5,500 गहू ₹2,680 ज्वारी ₹3,150 कांदा ₹1,850 ऊस ₹3,200 कापूस ₹7,400 सोयाबीन ₹4,900 तूर ₹9,350 हरभरा ₹5,500 गहू ₹2,680
सुलभता साधने
मुख्यपृष्ठ सेवा AI साधने GIS नकाशा कृषी मित्र स्थिती तपासा Blockchain पडताळणी आमच्याबद्दल संपर्क Admin Login

ऑनलाइन सेवा पोर्टल

आमच्या ग्रामपंचायतेच्या सर्व सेवा आता ऑनलाइन उपलब्ध आहेत. घरबसल्या आपले प्रमाणपत्र मिळवा!

Get all Grampanchayat services online. Apply for certificates from home!

201+
अर्ज प्रक्रिया केले / Applications Processed
12+
ऑनलाइन सेवा / Online Services
24/7
ऑनलाइन उपलब्ध / Available Online

सर्व सेवा All Services

१७ सेवा · ५ गटांमध्ये · ऑनलाइन अर्ज आणि डाउनलोड

दाखले व प्रमाणपत्रेCertificates 5

जन्म दाखला / Birth Certificate

मुलाच्या जन्माचे अधिकृत प्रमाणपत्र

₹20

मृत्यू दाखला / Death Certificate

मृत्यूचे अधिकृत प्रमाणपत्र

₹20

विवाह नोंदणी दाखला / Marriage Certificate

विवाहाचे अधिकृत प्रमाणपत्र

₹20

रहिवासी दाखला / Resident Certificate

रहिवासाचे प्रमाणपत्र

मोफत

निराधार योजनेसाठी वयाचा दाखला / Old Age Certificate

निराधार योजनेसाठी वयाचा दाखला

मोफत

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचा दाखला / BPL Certificate

दारिद्र्य रेषेखालील यादीतील कुटुंबाचा दाखला

मोफत

थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र / No Dues Certificate

थकबाकी नसल्यास तात्काळ दाखला

₹20

स्वयंघोषणा पत्र / Self Declaration

विविध स्वयंघोषणापत्रे

मोफत
मालमत्ता व करProperty & Tax 4

घरपट्टी व पाणीपट्टी भरणा / Pay Property & Water Tax

मोबाईल नंबरने OTP पडताळणी करून ऑनलाइन कर भरा

ऑनलाइन भरणा

नमुना ८ मालमत्ता प्रमाणपत्र / Property Tax Certificate

मालमत्ता कर प्रमाणपत्र (नमुना ८)

₹20

प्रॉपर्टी कार्ड / Property Card

स्वामित्व योजना अंतर्गत

₹20

मालमत्ता हस्तांतरण / Property Mutation

मालकी हस्तांतरण / उत्परिवर्तन

मोफत

बांधकाम परवाना / Construction Permit

बांधकामाची परवानगी

₹59
परवाने व योजनाLicences & Schemes 2

व्यवसाय परवाना / Business License

दुकाने व आस्थापना नोंदणी

₹59

मनरेगा / MGNREGA

जॉब कार्ड व कामासाठी अर्ज

मोफत
तक्रार व नागरी सेवाGrievance & Civic 3

तक्रारी आणि सूचना

पाणी, स्वच्छता तक्रारी व सूचना

मोफत

पाणी पुरवठा सेवा

नळ जोडणी, दुरुस्ती, टँकर, जलसंधारण

24 सेवा

स्वच्छता सेवा

कचरा व्यवस्थापन, गटार, शौचालय, कीटकनाशक

15 सेवा
माहिती व साधनेInformation & Tools 3

GIS नकाशा / GIS Map

ग्रामीण सर्वेक्षण - मिळकती, मालक माहिती

नवीन

कृषी मित्र / Krushi Mitra

शेतकरी पोर्टल - माती, पीक, योजना, हवामान

नवीन

AI साधने पोर्टल

AI आधारित सरकारी साधने - योजना शोधक, GR विश्लेषक, तंत्रज्ञान मार्गदर्शक

8 साधने

अर्जाची स्थिती तपासा / Check Application Status

आपल्या टोकन नंबरने अर्जाची स्थिती पहा / Check your application status using token number

ब्लॉकचेन पडताळणी / Blockchain Verification

प्रमाणपत्राची सत्यता तपासा - छेडछाड अशक्य / Verify certificate authenticity - Tamper-proof technology

प्रमाणपत्र सत्यापन / Certificate Verification

आमची सर्व प्रमाणपत्रे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाने सुरक्षित आहेत. प्रमाणपत्र खरे आहे का ते तपासा.

All our certificates are secured with blockchain technology. Verify if a certificate is genuine.

SHA-256 हॅशिंग
छेडछाड-प्रूफ
तत्काळ पडताळणी

आमच्याबद्दल / About Us

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याच्या नऊ डोंगररांगांच्या कुशीत वसलेले आडाचीवाडी हे गाव आज केवळ एक भूभाग नसून, लोकसहभाग, दूरदृष्टी आणि सामूहिक एकजुटीच्या बळावर साकारलेले आदर्श ग्रामविकासाचे मूर्तिमंत उदाहरण बनले आहे. एकेकाळी मूलभूत सुविधांसाठी झगडणाऱ्या या गावाने आपल्या भूमिपुत्राच्या आणि ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नातून एक अतुलनीय यशोगाथा उभी केली आहे, जी संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणास्रोत ठरली आहे.

.

संपर्क माहिती / Contact Information

आम्हाला संपर्क करा / Get in touch with us

पत्ता / Address

ग्रामपंचायत कार्यालय, आडाचीवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे

.

फोन / Phone

+९१ ९६०७०४२८०६

ईमेल / Email

gpadachiwadi1819@gmail.com

कार्यालयीन वेळ / Office Hours

सोमवार ते शनिवार, सकाळी १०:०० ते सायं. ५:३०

.

Policy

🤖

गाथा - AI सहाय्यक

ऑनलाइन | मदतीसाठी तयार

शोध परिणाम / Search Results