ग्रामपंचायत आडाचीवाडी

Grampanchayat Aadachiwadi · in.gpadachiwadi.app

अ‍ॅप खाते हटवा / Delete your account

हे पान Grampanchayat Aadachiwadi अ‍ॅप (in.gpadachiwadi.app) च्या वापरकर्त्यांसाठी आहे. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP पाठवून खात्री केल्यानंतर खाते हटवले जाईल.

This page lets a user of the Grampanchayat Aadachiwadi Android app request deletion of their account and associated data. Identity is confirmed by an OTP sent to the registered mobile number.

काय हटवले जाते? / What gets deleted

काय जतन राहते? / What is retained

दिलेले दाखले, घरपट्टी–पाणीपट्टी नोंदी, देयक पावत्या आणि नमुना ८ अभिलेख हे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार जतन ठेवणे बंधनकारक असल्याने हटवले जात नाहीत. ते तुमच्या हटवलेल्या खात्यापासून वेगळे केले जातात.

Certificates issued to you, property and water tax records, payment receipts and the Namuna 8 register are statutory records the Gram Panchayat must retain by law. They are detached from your deleted account but not erased.

मदत हवी? / Need help

+९१ ९६०७०४२८०६
gpadachiwadi1819@gmail.com

गोपनीयता धोरण / Privacy Policy · मुख्यपृष्ठ / Home